ग्रामपंचायत अर्‍हेरनवरगांव हे गाव विकासासाठी  तत्परतेने काम करणारी एकमेव संस्था आहे.

अर्‍हेरनवरगांव हे गाव वैनगंगा नदीच्या कुसित वसलेले एक समृद्ध गाव आहे.