प्रजासत्ताक दिन 2026 निमित्त भव्य निबंध स्पर्धा  2026 चे आयोजन करण्यात आले आहे. 

..........................मोफत.......................... मोफत..........................मोफत..........................


 भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित........ 


खास गावातील विद्यार्थ्यांकरिता त्यांच्या कल्पनाशक्ती, विचार, लेखन अशा महत्वपूर्ण कौशल्याचा विकास व्हावा एक सजग जागृत तरूण व्यक्तीमत्व तयार व्हावेत या उद्देशातून...... 


 भव्य निबंध स्पर्धा 2026 


 📌निबंध स्पर्धेचा विषय :-  वैनगंगा नदीतील वाळू उपसा योग्य की अयोग्य?


 🏆निबंध स्पर्धेकरीता विशेष आकर्षक दोन बक्षिसे ठेवण्यात आली आहे🏆. 


 📌निबंध जमा करण्याची अंतिम दिनांक:- 18/01/2026


 📌निबंध जमा करण्यासाठी संपर्क :-

1) शरद तलमले

2) सुरज टेंभुरकर

3) कार्तिक वैद्य

4) सुरज मदनकर


 📌बक्षिस वितरण दिनांक :- 26/01/2026


 📌स्थळ :- ग्रामपंचायत कार्यालय अऱ्हेरनवरगाव ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर


( टिप :- निबंध लेखनाची शब्द मर्यादा 250 शब्द आहे. )


गावातील सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हाव ही आपणास नम्र विनंती🙏😊